ग्रामपंचायत निवडणुकीत मुरबाड तालुक्यातील १३ पैकी केवळ ४ ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सरशी होऊन सरपंचपदाच्या ९ जागा त्यांना मिळाल्या. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ...
शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे. ...
ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलिभगत असल्याचा आरोप करीत भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेच याबाबत दाद मागितली आहे. सोमवारी सांयकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या समस्या राज्यमंत्र्यांपुढे मांडल्या. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता बुधवार 18 ऑक्टोबरला सकाळी एका समारंभात ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...
माणुसकीच्या नावाखाली राज्यातील शासकीय जमिनींवरील सर्व अनधिकृत बांधकामे उल्हासनगरच्या धर्तीवर नियमित करून रहिवाशांना दिलासा देण्याचा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या ...