सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिली. ...
अतिरिक्त तपासणी मार्गिका उभारून मेट्रो सेवा सुरू होऊ शकते, हे स्पष्ट झाले. त्यानुसार, एमएमआरडीएने मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे सुत्रांनी सांगितले. ...
रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे प. येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. ...
मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...