लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे - Marathi News | koliwadas will be developed said deputy cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोळीवाड्यांचा विकास करणार : एकनाथ शिंदे

१९९७ पासून मुंबईतील काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. ...

कचरामुक्त शहरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता...  - Marathi News | mira bhayandar municipal commissioner said the journey to a waste free city was not easy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरामुक्त शहरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता... 

मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ...

दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का? - Marathi News | is there anyone who is responsible for the passengers of diva vasai route | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...

ठेकेदार-अधिकारी यांच्यात संघर्ष तीव्र का झालाय? - Marathi News | why has the conflict between contractors and officials intensified in thane municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदार-अधिकारी यांच्यात संघर्ष तीव्र का झालाय?

ठाणे महापालिकेतील अभियंत्यांनी राजकीय पदाधिकारी असलेल्या कंत्राटदारांकडून छळ सुरू असल्याची तक्रार आयुक्तांना पत्र लिहून केली. ...

Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक! - Marathi News | Thane: Mother Arrested For Poisoning Three Minor Daughters After Suffering Distress From Husband's Alcoholism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

Thane Crime: ठाण्यात एका महिलेने पोटच्या तिन्ही मुलींना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली. ...

“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका? - Marathi News | bjp ram kadam claims that uddhav thackeray group male party workers who take advantage of ladki bahin yojana and have become accustomed to looting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?

उद्धवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत. लाडक्या पुरुषांनी घेतलेल्या लाभाची चौकशी सरकारने केली पाहिजे. ...

Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप - Marathi News | Thane: Will Marathi schools be replaced by English schools? Parents allege | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप

Thane News: शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला. ...

चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना - Marathi News | Driver kidnapped and robbed of Rs 70 lakh; Incident on Mumbai-Ahmedabad highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचे अपहरण करून ७० लाख लुटले; मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद  महामार्गावर चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील ७० लाख  लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 19 gates of 'Tansa' opened; 2 houses damaged in Shahapur, alert issued to villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा

तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.  ...