लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
साथीचे आजार राेखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ४५० गायी, म्हशींचे मान्सूनपूर्व लसीकरण! - Marathi News | in thane about 466450 pre monsoon vaccination of cows and buffaloes to prevent epidemic diseases in monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साथीचे आजार राेखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ४५० गायी, म्हशींचे मान्सूनपूर्व लसीकरण!

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गायी, म्हशी, बैल आदी पशूंना पावसाळ्यात विविध आजार हाेण्याची भीती आहे. ...

'तर येणारी पिढी संवेदना शून्य होण्याची भीती वाटते आहे': डॉ. नसीब मुल्ला - Marathi News | in thane the rabodi friend circle principal dr naseem mulla statement about todays generation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'तर येणारी पिढी संवेदना शून्य होण्याची भीती वाटते आहे': डॉ. नसीब मुल्ला

छोट्या खेड्यातून शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुटुंबातून आलेल्या मला समतावादी शिक्षकांनी घडवले. ...

लोकमान्य नगर भागात डोंगराची माती खचली, चार घरांना धोका - Marathi News | in thane the lokmanya nagar area the soil of the mountain collapsed threatening four houses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमान्य नगर भागात डोंगराची माती खचली, चार घरांना धोका

लोकमान्य पाडा नं. ४ येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक ४ जवळ डोंगराची माती खचून भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. ...

ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत - Marathi News | Thane: A 2-year-old boy's leg was injured due to falling plaster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत

ठाणे : वागळे इस्टेट, पडवळ नगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अंजिक्यतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही ... ...

ठाण्यात पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातच पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या पडल्या - Marathi News | With 50 percent water cut in Thane for the next three days silt garbage tree branches fell in the pumping station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातच पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या पडल्या

ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. ...

पावसाळा कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहा - खासदार नरेश म्हस्के - Marathi News | Officers, employees should be alert during monsoon - MP Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळा कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहा - खासदार नरेश म्हस्के

पावसाची संततधार सुरू असून शहरातील सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा आढावा हस्के यांनी घेतला. ...

कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली? - Marathi News | How did the perversity of Physical abuse of dogs come to Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली?

माणसाला प्राण्याची अडचण वाटली तर तो प्राण्यावर अत्याचार करण्यापासून त्याची हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलण्यास मुखत्यार आहे का? ...

दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Three get life imprisonment for murdering friend over jewellery Judgment of Thane District Sessions Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती. ...

पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप - Marathi News | potholes on Ghodbunder road at the beginning of rains: Thanekars suffer from traffic jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ५०० पेक्षा जास्त खड्डे : खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जातात बळी, मनसेचा आरोप ...