याबाबत नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेक वेळा तक्रारी निवेदने सादर केली असतानाही मनपा प्रशासनाने रहिवाशांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याने पावसाळ्यात शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड चिखल साचले आहे.ज्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. ...
एक व्यक्ती मगरीच्या पिलाच्या तस्करीसाठी मुंबई उपनगरातील आयआयटी पवई गेट समोर जोगेश्वरी लिंक रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती ठाण्याचे उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या पथकाला मिळाली होती. ...
अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते. ...
पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ...