लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू - Marathi News | Is grandfather alive or gone to the village On-site search operation of Election Commission begins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली ...

ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर - Marathi News | MNS Mahayuti secret alliance in Thane district as Chances of contesting elections in Thane, Kalyan, Dombivli are gray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर

काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. ...

कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास - Marathi News | Ladaki Bahin Yojana will not be closed, CM Shinde trusts the public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं  - Marathi News | How will the strike rate of Mahayuti be in the assembly elections Chief Minister Shinde said in one sentence  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 

लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. ...

ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड - Marathi News | Raj Thackeray disappoints MNS party workers while candidate fills application for Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी ...

उल्हासनगरात अद्याप उमेदवार नाही, इच्छुकांची धाकधूक वाढली; कलानी, आयलानी वेटिंगवर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Still no candidate in Ulhasnagar, fear of aspirants increased; Kalani, Ailani on waiting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अद्याप उमेदवार नाही, इच्छुकांची धाकधूक वाढली; कलानी, आयलानी वेटिंगवर

भाजपचे प्रमुख उमेदवार कुमार आयलानी यांचे पक्षाच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने, मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष सक्रिय होऊन उमेदवारी मागितली ...

कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा - Marathi News | Badlapur Case Mumbai High Court questions about what action was taken against dereliction of duty police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा

कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका एका पोलिस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. ...

दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक - Marathi News | Blazers, jackets and frocks for pets are hitting the market for Diwali in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक

दिवाळीनिमित्त श्वान आणि मांजरीसाठी आले रंगीबेरंगी कपडे ...

ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Thane constituency Politics becomes interesting with BJP vs Eknath Shinde Shiv Sena fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा

शिंदेसेनेने ठाण्यात भाजपचे दाबले नाक ...