Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. ...
विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले. ...
Thane News: गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ...
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाता आहेत. ...