रविवार, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे प. येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. ...
मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...
अन्य शिक्षकांप्रमाणे संजय लोहार यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. ...
मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली. ...