चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीतून उभं न राहता राज्यभरात महायुती उमेदवारांचा प्रचार करण्याचा विचार करत होते. ...
उल्हासनगरच्या हॉटेलमध्ये कारवाई : दोन लाख ७५ हजारांची रोकडही जप्त ...
याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले. ...
Maharashtra Election 2024: नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही मतदारसंघात मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची चर्चा होत आहे. ...
लासी हे कट्टर कलानी समर्थक असून ओमी कलानी यांच्या सोबत तुतारी चिन्हाचा प्रचार करीत आहेत. ...
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी आयलानी यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. ...
झाकीर यांच्या उजव्या पायाला व दोन्ही हाताला आणि हिना यांच्या चेहऱ्याला व पाठीला दुखापत झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. ...
देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत. ...
महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यात विविध घटक पक्षांच्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे. ...
भारत गंगोत्री यांच्या बंडखोरीने ओमी कलानी व कुमार आयलानी यांच्या टेन्शन मध्ये वाढ होऊन सिंधी मते विभागण्याची भीती व्यक्त होत आहे. ...