लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for illegally transporting village liquor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक

उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची उल्हासनगरमध्ये कारवाई: दारुसह चार लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर उत्पादन शुल्कची ठाणे जिल्हयात कारवाई - Marathi News | Excise action in Thane district against 180 accused involved in illegal liquor sale, manufacture and transportation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर उत्पादन शुल्कची ठाणे जिल्हयात कारवाई

आचारसंहितेच्या २२ दिवसातील धाडसत्र: ९२ धाडींमध्ये गावठी दारुसह एक कोटींचा मुद्देमाल जप्त ...

अविनाश शिंगेंनी आघाडी धर्म पाळला, पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर!  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Avinash Shinge followed Aghadi Dharma, declared support for Pandurang Barora in Shahapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अविनाश शिंगेंनी आघाडी धर्म पाळला, पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर! 

Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले. ...

पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक; नौपाडा पोलिसांची कारवाई - Marathi News | Arrest of felon on record carrying pistol; Naupada police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक; नौपाडा पोलिसांची कारवाई

ठाण्यातील तीन हात नाका याठिकाणी म्हात्रे हा अवैधरित्या पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती नौपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांना मिळाली होती. ...

उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी - Marathi News | Dear sister's crowd at Pankaja Munde's meeting in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पंकजा मुंडेच्या सभेला लाडक्या बहिणीची गर्दी

उल्हासनगर म्हणजे उघोगाचे माहेरघर... पंकजा मुंडे ...

ठाण्यात घोडबंदर रोडमार्गे कारमधून दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यास अटक; गावठी दारुसह तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Smuggling of Liquor by Car through Ghodbunder Road in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घोडबंदर रोडमार्गे कारमधून दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यास अटक; गावठी दारुसह तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई ...

एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Eknath Shinde Was Thinking Of Not Contesting Assembly Elections, Shiv Sena MP Naresh Mhaske Reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीतून उभं न राहता राज्यभरात महायुती उमेदवारांचा प्रचार करण्याचा विचार करत होते. ...

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट; १४ पीडित महिलांची सुटका - Marathi News | sex racket in hotel; Rescue of 14 victimized women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट; १४ पीडित महिलांची सुटका

उल्हासनगरच्या हॉटेलमध्ये कारवाई : दोन लाख ७५ हजारांची रोकडही जप्त ...

उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना - Marathi News | Ulhasnagar BJP District President and Legislative Assembly Speaker clashed for the chair, the dispute in BJP is endless | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना

याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले. ...