लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Will sharad Pawar eknath Shinde come together after elections chief minister interview with Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतरच होईल, निकालानंतर सत्तेसाठी नवे मित्र एकत्र येणार नाहीत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. ...

अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले - Marathi News | And... Yogi Adityanath's meeting was cancelled in Ulhasnagar; Attempting to listen to Bhayander's speech, citizens were stuck for 3 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले

Yogi Adityanath News: उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. ...

उल्हासनगर महापालिकेला बॅनर्स-पोस्टर्स परवानगीतून मिळाले, १४ लाख ७५ हजाराचे उत्पन्न - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation received an income of 14 lakh 75 thousand from the permission of banners-posters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेला बॅनर्स-पोस्टर्स परवानगीतून मिळाले, १४ लाख ७५ हजाराचे उत्पन्न

प्रत्यक्षात शहरात लावण्यात आलेल्या अनेक पोस्टर्स व बॅनर्सवर महापालिका परवानगी क्रमांक लिहले नसल्याची चर्चा आहे. ...

अवघ्या सव्वा महिन्यांच्या मुलीची चार लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आईसह चाैघांना अटक - Marathi News | Four arrested, including the mother, who sold the daughter of just one and a half months for four lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या सव्वा महिन्यांच्या मुलीची चार लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आईसह चाैघांना अटक

ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Palghar Chief Minister Eknath Shinde has commented on shrinivas vanga | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तुम्हाला कुठेही बघण्याची गरज नाही";मुख्यमंत्री शिंदेंचे श्रीनिवास वनगांना आश्वासन

पालघरमध्ये प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगांवर भाष्य केलं आहे. ...

उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला  - Marathi News | If Yogi walks the streets of Ulhasnagar, he will not only ask for votes for Ailani; Gangotri gang  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला 

- सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरातील रस्त्यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ता्फा गेल्यास, ते रस्त्याची दुरावस्था बघून आयलानी यांच्या ... ...

प्रलंबित बिलाच्या मंजुरीसाठी ४५ हजारांची लाच घेणाऱ्या कार्यकारी अभियंत्यासह दोघांना अटक - Marathi News | Two arrested along with executive engineer for taking bribe of 45 thousand for approval of pending bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रलंबित बिलाच्या मंजुरीसाठी ४५ हजारांची लाच घेणाऱ्या कार्यकारी अभियंत्यासह दोघांना अटक

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: बिलाच्या अडीच टक्के लाचेची मागणी ...

भिवंडीतून ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला ४३ लाखांचा गुटखा - Marathi News | Thane Crime Branch seized Gutkha worth 43 lakhs from Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतून ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला ४३ लाखांचा गुटखा

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: दोघांविरुद्ध गुन्हा ...

श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Shrikant Shinde did not come to the meeting, anger of traders in Ulhasnagar; balaji Kinikar's colored apology play | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे, पीआरपीचे जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले. ...