BJP Kirit Somaiya vs Shivsena Pratap Sarnaik: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते असं सरनाईक म्हणाले. ...
मुंबई, ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरात चोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या रवी उर्फ गणु तानाजी धनगर (१९, रा. अटाळी रोड, अंबिवली, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली ...
Thane Municipal Corporation: दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डान्सबार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन असताना एक वृत्त वहिनीने रात्रभर सुरू असलेल्या डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा पर्दाफाश करण्यात केला होत ...
Maharashtra Government Cabinet decisions : Pratap Saranaik यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या इमारतीवर लावण्यात आलेला दंड आणि त्या दंडावरील व्याज माफ करण्याचा तसेच इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट ...