Roshani Songhare News: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून काम करणाऱ्या रोशनीचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखरपुडा होणार होता. ...
उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. ...
Mumbra Train Accident: मुंब्रा स्टेशनजवळील ‘त्या’ वळणावर कोणताही तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वळण बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, कारण तेथे जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण आहे. ...
आम्ही या नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच या नाराज नगरसेवकांची बैठक घेणार असून ज्या अडचणी असतील त्या दूर केल्या जातील असं डाकी यांनी स्पष्ट केले. ...
Mumbai Suburban Railway: मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्ग ...