शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ १५ टक्केच आंब्याचे उत्पादन : संजय केळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:54 IST

संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 19 व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी आंब्याचे उत्पादन घटत चालले आहे. यंदा केवळ 15 टक्के आंब्याचे पीक हाती लागली अशी खंत आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले की यावर्षी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी मोहर जळून गेला तर काही ठिकाणी फळगळ झाली. थ्रिप्स रोग, तुडतुडा किटक्यांच्या प्रादुर्भावामुळे पंधरा टक्केच आंबा पी खाते लागले आहे मागील अकरा वर्षापासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोकणात एकूण एक लाख 80 हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. 2023 सावली कोकणातील आंब्याचे उत्पन्न दोन लाख 56 हजार मेट्रिक टन होते. यातील 198 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 79 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये एक लाख 28 हजार मेट्रिक टन होते आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला आणि 54 कोटींच्या आंब्याचे निर्यात केली गेली. 2025 मध्ये उत्पादन एक लाख दहा हजार मेट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली, 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला असे आ. संजय केळकर यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सांगितले.

संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 19 व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात आले आहे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणारे आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे या महोत्सवात कोकणी उत्पादनांचे जवळपास 35 टॉर्च लावण्यात येणार आहे यामध्ये पाच स्टॉल्स ह्या महिला बचत गटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला आ. निरंजन डावखरे, कोकण विकास प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे व इतर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Only 15% Mango Production Expected This Year: Sanjay Kelkar

Web Summary : Mango production plummeted to 15% due to climate issues and pests, says MLA Sanjay Kelkar. Kokan's mango farmers face ongoing financial struggles. A mango festival from May 1-10 in Thane will support farmers.
टॅग्स :Mangoआंबाalphonsoहापूस आंबाAlphonso Mangoहापूस आंबाthaneठाणे