शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २६ जणांवर भारी पडले होते ‘नोटा’चे व्होट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:16 IST

निवडणुकीच्या वेळेस मतदान करताना मागील काही वर्षांपासून ‘नोटा’चा वापरही होऊ लागला आहे.

ठाणे : निवडणुकीच्या वेळेस मतदान करताना मागील काही वर्षांपासून ‘नोटा’चा वापरही होऊ लागला आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल, तर त्यावेळेस ‘नोटा’चा वापर केला जातो. मागील निवडणुकीत छोट्या पक्षांसह अपक्ष धरून एकूण २६ उमेदवारांना ‘नोटा’पर्यंतचीसुद्धा मते मिळवता आली नव्हती. आपल्याला मते मिळणार नाहीत, हे माहीत असतानाही काही उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत असतात. परंतु, त्यांना त्यांची जागा हा मतदारराजा दाखवत असतो. दरम्यान, मागील निवडणुकीत या २६ उमेदवारांना एकूण ४७ हजार ८६१ मते मिळाली होती. तर, १३ हजार १७४ मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला होता. केवळ मतांच्या विभाजनासाठीच ही मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या चर्चा नेहमी होत असतात. परंतु, मताधिक्यापासून कोसो दूर हे राहत असल्याचे दिसून आले आहे.>>नोटा म्हणजे काय?ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर, ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल, तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.>9,094,29मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मिळाली होती. शिवसेनेचे राजन विचारे यांना 5,95,364 तर राष्टÑवादीचे संजीव नाईकांना 3,14,065 मते मिळाली.>उमेदवार पक्ष मते। कमलाकर तायडे भारिप ३,९२२। जैन सीमा पीरिपा १,५०५। पठाण जावेद बीएमयूपी १,२९१। पराग नेवाळकर क्रांतिकारी ९३७। बर्नाडशा डेविड खोरिपा ३,०१६। महेश राठी एनजेपी ३,४०१। सिंह राजेश राष्टÑीय समाज पक्ष १६९८। नोटा नोटा १३,१७४

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे