पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 15:30 IST2018-05-22T15:30:25+5:302018-05-22T15:30:25+5:30

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निदर्शने केली आहेत. केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

NCP's demonstrations in Thane against petrol and diesel hike | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

ठाणे- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निदर्शने केली आहेत. केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तिरडीवर दुचाकी गाडी ठेवून पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे. फडणवीस नाही, तर फसवणीस सरकार मुर्दाबादच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणा देण्यात आल्यात.

Web Title: NCP's demonstrations in Thane against petrol and diesel hike