शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बंद दाराआड चप्पल मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 16:28 IST

राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कल्याण: राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठीत खंजिर खुपसला पक्षाने पक्षाचे नेते शरद पवार यांचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे अजित पवार यांच्या विरोधात चप्पल आंदोलन करण्या ऐवजी बंद दाराआड हे आंदोलन करण्याचे कारण काय असा प्रश्न राष्ट्रवादी सह राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे आज कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यालयास ४ थ्या शनिवार निमित्त कार्यालयीन सुट्टी आहे. या सुट्टीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेता दालनात दार बंद करून अजित पवार यांच्या फ्लेक्स बॅनर चपला मारण्यात आल्या. या बॅनरवर गद्दार हे दोन शब्द लिहिले होते दार बंद करून हे आंदोलन केल्याने हे आंदोलन सुद्धा चर्चेचा विषय ठरले आहे . महापालिकेला सुट्टी असताना झालं उघडे कसे करून दिले आणि महापालिकेच्या आवारात असलेल्या दालनात आंदोलन करता येते का ? त्याला कोणी परवानगी दिली असे विविध प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा