शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विनयभंग करणाऱ्या भोंदूबाबाला अटक, पैसे उकळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:37 AM

महिलांचा विनयभंग करणारा भोंदूबाबा चंद्रेश नरसी पीर (४९, रा. डोंबिवली) याच्यासह भारती शेवाळे (कल्याण) या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे

कल्याण : तुझ्या नव-याचे बाहेर संबंध असून तुझ्या घरच्यांचा तुला त्रास असल्याचे सांगत महिलांचा विनयभंग करणारा भोंदूबाबा चंद्रेश नरसी पीर (४९, रा. डोंबिवली) याच्यासह भारती शेवाळे (कल्याण) या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.मोहने येथे राहणारी एक विवाहित महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामानिमित्त पश्चिमेतील कोळवली परिसरात राहणाºया भारतीच्या घरी गेली होती. यावेळी, याठिकाणी असलेल्या भोंदूबाबा चंद्रेशने ‘तुझ्यावर चुडेल आहे, ती मी काढून देतो, तुझ्या नवºयाचे बाहेर संबंध आहेत, तुझ्या घरच्या लोकांचा तुला त्रास आहे’ असे सांगत सिगारेटचा धूर या विवाहितेच्या चेहºयावर सोडला. त्यानंतर सुगंधी द्रव्य लावण्याच्या बहाण्याने शरीरावर हात फिरवत विवाहितेकडे पूजेसाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र-तंत्राने नुकसान करण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात विवाहितेने अर्ज केला होता. पोलीस उपनिरीक्षक योगिता कोकाटे यांनी आपल्या पथकासह कोळवली परिसरात छापा टाकला. त्याठिकाणी पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आले. तसेच काही जण आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी भोंदुबाबा चंद्रेश आणि भारती या दोघांना अटक केली आहे.