शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाण्यातील रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मोबाईल परत मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 9:51 PM

रिक्षात विसरलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करणाऱ्या छोटेलाल यादव या रिक्षा चालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कासारवडवली शाखेने शनिवारी विशेष सत्कार केला.

ठळक मुद्देरिक्षात विसरला होता प्रवाशाचा मोबाईलवाहतूक शाखेत चालकाने जमा केलापोलिसांनी केला रिक्षा चालकाचा सत्कार

ठाणे : कासारवडवली येथील बालाजी साळवे या प्रवाशाचा रिक्षात विसरलेला मोबाइल प्रामाणिकपणे परत करणा-या छोटेलाल यादव या रिक्षाचालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी शनिवारी विशेष सत्कार केला. आपला मोबाइल सुखरूप मिळाल्याने साळवे यांनीही समाधान व्यक्त केले.ठाणे रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी साळवे हे कासारवडवली येथून रिक्षाने शनिवारी दुपारी बसले होते. त्यावेळी रिक्षातच त्यांचा मोबाइल विसरला. साळवे रिक्षातून गेल्यानंतर हा मोबाइल यादव यांना मिळाला. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कुणाल मुकादम यांच्या मदतीने तो कासारवडवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. हा मोबाइल साळवे यांचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ओळख पटवून पाटील यांनी त्यांना तो परत केला. तर, यादव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक शाखेतर्फे पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस