शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

टीएमटीच्या प्रवासात महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोबाइल चोरट्यास रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:38 IST

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमध्ये मोबाइलची चोरी करणाऱ्या उमरअली शहा (४६, रा. कुर्ला, मुंबई) याला महिलेच्या प्रसंगावधानामुळे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बसमध्ये चालक आणि वाहक यांनी बसचे दरवाजे बंद करुन महिलेला मदत केल्यामुळे तिचा मोबाइलही परत मिळाला.

ठळक मुद्देटीएमटीच्या कर्मचाऱ्यांनीही केली मदत मोबाइलही मिळाला परत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन हात नाका ते पातलीपाडा या मार्गावरुन जाणाºया ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमध्ये मोबाइलची चोरी करणाºया उमरअली शहा (४६, रा. कुर्ला, मुंबई) याला महिलेच्या प्रसंगावधानामुळे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत करण्यात आला आहे.मानपाडयातील आझादनगर येथे राहणारी ही २९ वर्षीय महिला २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान टीएमटीच्या बस क्रमांक ५६ मधून प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्या हातातील मोबाइल चोरीस गेल्याचे बसमध्ये बसल्यानंतर तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा केल्यानंतर बसचे चालक आणि वाहक यांनी बसची दोन्ही दरवाजे लावले. त्यावेळी प्रत्येक प्रवाशाकडे केलेल्या चौकशीमध्ये उमरअली याच्या पॅन्टच्या खिशात हा मोबाइल मिळाला. त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी त्याला अटक केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी