शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: "भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 20:32 IST

MNS: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ठाण्यात राज ठाकरेंनी सभेतून मनसैनिकांना मार्गदर्शन केले.  

ठाणे: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 17 वा वर्धापन दिन असून या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृह येथे राज ठाकरेंनी सभेतून महाराष्ट्र सैनिकांना सतराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणती सत्ता नसताना तुमच्यात जी ऊर्जा आहे, ती पक्ष पुढे नेत असते त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असे ठाकरेंनी म्हटले. तसेच संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्यांना देखील राज यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.

दरम्यान, ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना ते समजेल. माझ्या मुलांचं रक्त असं मी वाया जावू देणार नाही, अशा शब्दांत राज यांनी देशपांडे यांच्या हल्लेखोरांना इशारा दिला. अनेक पत्रकार अनेक पक्षांना बांधले आहेत. ते त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच राजू पाटील एकटा विधानसभेत पक्षाची बाजू पक्षाची मांडत आहे. 'एक ही है लेकीन काफी है' असं म्हणत राज ठाकरेंनी आमदार राजू पाटील यांचे कौतुक केले.  भरती-ओहोटी येतेच लढत राहणार - राज ठाकरेभाजपला सूचक इशारा देताना राज यांनी म्हटले, "भरती-ओहोटी येतच असते त्यामुळे लढत राहणार. याशिवाय भाजपनंही हे लक्षात ठेवावं की, सध्या भरती चालू आहे", अशा शब्दांत राज यांनी सत्ताधारी भाजपला सूचक इशारा दिला. मशिदीवरील भोंग्याचा समाचार 22 तारखेला शिवतीर्थावर घेणारच असे राज यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा