शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड : माशाचा पाडा येथील २७ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 18:38 IST

उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई.

ठळक मुद्देउपायुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई.

मीरारोड : महापौरांच्या प्रभागातील माशाचा पाडा येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी अनाधिकृत खोल्या बांधून अतिक्रमण केले होते. त्या २७ बेकायदेशीर बांधकामांवर उपायुक्त अजित मुठे यांचे नेतृत्वाखाली बुलडोझर फिरवण्यात आता. महापौर ज्योत्स्ना हसनाळे तसेच अन्य तीन भाजपा नगरसेवकांचा हा प्रभाग असून या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. या बेकायदेशीर बांधकामांच्या साम्राज्यामुळे मोठी झोपडपट्टी आकाराला आली आहे. इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र, नाविकास क्षेत्र, नैसर्गिक ओढे तसेच आदिवासी आणि पालिका आरक्षणाच्या जमिनी असून देखील बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. या बेकायदेशीर बांधकामना संरक्षण दिले जातेच शिवाय  सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत.  या भागातील आरक्षणात नव्याने १९ खोल्या आणि ८ दुकाने अशी बेकायदा बांधकामे होत असल्याची तसेच स्थानिक प्रभाग अधीकारी कारवाई करत नसल्याची तक्रार उपायुक्त अजित मुठे यांना मिळाली. त्यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निदर्शनास सदर प्रकार आणून दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर मुठे यांनी बुधवारी पालिका अधिकारी - कर्मचारीसह पोलीस आदींच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने सदर २७ बेकायदा बांधकामे पाडून टाकली. मुठे यांनी बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यास दिले आहेत . या भागातील मोठ्या प्रमाणात झालेली सर्व अनधिकृत बांधकामे मोठी मोहीम राबवून पाडून टाकण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरHomeघरPoliceपोलिस