भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा

By नितीन पंडित | Updated: May 25, 2024 15:32 IST2024-05-25T15:32:01+5:302024-05-25T15:32:44+5:30

या मार्गावर सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Massive traffic jam in Bhiwandi; Queue up to five kilometers of vehicles | भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा

भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा

नितीन पंडित

भिवंडी :
ठाणे घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक चिंचोटी मार्गे भिवंडीकडे वळविण्यात आली आहे.यामुळे चिंचोटी अंजुरफाटा मार्गावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्मन झाली आहे.या मार्गावर सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने छोट्या वाहन चालकांनी शरतील अरुंद रस्त्यावरून आपला मार्ग काढल्याने शहरात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.मानकोली ठाणे पडघा भिवंडी अशा अनेक मार्गावर आज प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Web Title: Massive traffic jam in Bhiwandi; Queue up to five kilometers of vehicles