शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात सकाळी दिसला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 11:40 AM

बिबट्या जंगलात निघून गेल्यानं सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही

ठाणे: मानपाडा वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानामध्ये आज सकाळी बिबट्या दिसला. 'प्रभात फेरी'साठी उद्यानात असलेली वर्दळ पाहून तो झुडपात लपला. बिबट्याची चाहूल लागताच वन कर्मचार्‍यांनी 'प्रभात फेरी'साठी आलेल्या पासधारकांना आणि जेष्ठ नागरिकांना उद्यानातून बाहेर काढले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या येऊरच्या जंगलात तीन वर्षांपूर्वी फुलपाखरु उद्यान विकसित करण्यात आले. या उद्यानात सकाळी ठाणेकरांची गर्दी असते. जंगलाला लागून असलेल्या या उद्यानात संजय गांधी उद्यानातील बिबट्या भक्ष्याच्या शोधात शिरला. पण निरव शांततेनंतर उद्यानात गर्दी झाली. त्यामुळे बिबट्याने झाडाझुडपात आसरा घेतला. झुडपांमध्ये दडून बसलेल्या बिबट्याने कोणावरही हल्ला करु नये म्हणून वन कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगत त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात येणार होते. मात्र बचाव पथक येण्यापूर्वीच बिबट्याने तारेच्या कुंपणावरून उडी घेत पुन्हा जंगलात धूम ठोकली.  

टॅग्स :leopardबिबट्याthaneठाणे