शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलिना विधानसभा : रस्ते वाहतूककोंडीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 03:30 IST

कलिना विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ या वाहतूककोंडीत वाया जात असून, कलिना येथील वाहतूककोंडी कधी फुटणार, असा सवाल रहिवाशी करत आहेत.

मुंबई : कलिना विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ या वाहतूककोंडीत वाया जात असून, कलिना येथील वाहतूककोंडी कधी फुटणार, असा सवाल रहिवाशी करत आहेत.कलिना येथे वाहतूककोंडीचे मुख्य कारण आहे ते कल्पना ते एअर इंडिया पुलाचे काम. या पुलाचे काम खूप संथ गतीने सुरू आहे. गेल्या ८ वर्षांपासून हे काम रखडले आहे. या पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतूक ठप्प होते. वाहतूककोंडी विरोधात रहिवाशांनीही आवाज उठविला. आंदोलने करण्यात आली़, परंतु या पुलाच्या कामाला गती मिळाली नाही, तर दुसरीकडे एलबीएस मार्गावर सकाळी आणि सायंकाळी वाहतूककोंडी असते. हा रस्ता सायंकाळी तर पूर्णपणे जाम असतो. प्रवाशांचा वेळ यामध्ये वाया जातो. घाटकोपरवरून अंधेरीकडे जाणारा कमानी रास्ता बंद केला आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होत आहे़ हा मार्ग काळे मार्ग वरून वळविण्यात आला आहे. चेंबूर सांताक्रुज लिंक रोड संपतो, त्या भागात वाहतूक ठप्प होते. यासोबतच बीकेसी जाणाऱ्या मार्गवर वाहतूककोंडी असते. त्यामुळे वाहतूककोंडीतून कधी सुटका होणार, असा सवाल रहिवासी विचारत आहेत.वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त आहे. कल्पना ते एअर इंडिया पुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, तरच नागरिकांना या वाहतूककोंडीतून दिलासा मिळेल.- राकेश पाटील, रहिवासी. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkalina-acकालिना