शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायली विद्यार्थी करताहेत भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:53 IST

भारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत.

वाडा : भारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत. त्यांनी शहरातील वाडा शाळा नंबर १ ही शाळा त्यासाठी निवडली असून या शाळेत ते विद्यार्थांना शिक्षण देत असून स्वत:ही भारतीय प्राथमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करीत आहेत. त्याचबरोबर येथील संस्कृतीही ते जाणून घेत आहेत.इस्त्राईल सरकार दरवर्षी नवनवीन देशात तेथील विद्यार्थांना पाठवून त्या त्या देशाच्या प्राथमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करीत असते. तसेच तेथील संस्कृतीही जाणून घेत असते. यावर्षी त्यांनी भारत देश निवडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे विद्यार्थी वाड्यात असून सर्वप्रथम त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शाळेची किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर त्यांनी शाळेला रंगरंगोटी द्यायचे काम सुरू केले आहे. एकूण ३९ विद्यार्थ्यांचे पथक येथे आले असून या विद्यार्थांनी आठ- आठ विद्यार्थांचे गट बनविले आहेत. इस्त्राईली विद्यार्थीच्या पथकाचे नेतृत्व लिओनट्युन, आॅलॉन, लिरॉन हे करीत आहेत.तेही शिकतात अन विद्यार्थ्यांनाही शिकवतातकाही विद्यार्थी शाळेची रंगरंगोटी करीत आहेत. तर काही येथील विद्यार्थांना इस्त्राईली शिक्षण देत आहेत. येथील भाषा त्यांना अवगत नसल्याने त्यांनी दुभाषिक ठेवले आहेत. ते त्यांच्या भाषेत बोलतात त्यानंतर त्याचे भाषांतर करून विद्यार्थांना सांगितले जाते. तेही येथील विद्यार्थी शिक्षकांकडून येथील शिक्षण पद्धत जाणून घेत आहेत. ते शिकवताना गाऊन नाच करून शिकवत असल्याने विद्यार्र्थांं मध्येही उत्साह निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नेहमीच गैरहजर राहणारे विद्यार्थी वर्गात दिसत आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलStudentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळा