शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

उंच मूर्तींसाठी विसर्जन घाट

By admin | Updated: September 7, 2016 02:38 IST

गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी उल्हासनगर महापालिका दक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने हिराघाट येथील बोट क्लब व उल्हासनगर

उल्हासनगर : गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी उल्हासनगर महापालिका दक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने हिराघाट येथील बोट क्लब व उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळ कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. तर सेंच्युरी रेयॉन कंपनी व आयडीआय कंपनीजवळ उल्हास नदी किनारी विसर्जन घाट बनवला आहे. आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता राम जैस्वाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, एकनाथ गायकवाड यांनी त्याची पाहणी केली. उल्हासनगरातील बहुंताश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच मूर्तींची स्थापना करतात. मात्र, उंच मूर्तींच्या विर्जसनाची सोय शहरात नसल्याने गणेश मंडळांना कल्याण खाडी, पाचवा मैल अथवा मुंबई येथे जावे लागत होते. कल्याण-डोंबिवली महापालिका व राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उल्हासनगरातील उंच मूर्तींच्या विसर्जनाला केडीएमसी हद्दीत विरोध केला. त्यामुळे उंच मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मागील वर्षी राजकीय तोडगा काढल्याने उंच मूर्तींचे विसर्जन कल्याण खाडीत झाले होते. मात्र पुन्हा विरोध वाढल्याने उंच मूर्तींच्या गणेश मंडळासमोर विसर्जनाचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे केणी व एकनाथ पवार यांनी मोठ्या मूर्तींसाठी नवीन विसर्जन घाट उभा करण्याची संकल्पना हिरे यांच्या पुढे मांडली. हिरे यांची संमती मिळताच आयडीआय कंपनीजवळ उल्हास नदी किनारी मोठ्या मूर्तींसाठी विसर्जन घाट विकसित केला. तसेच हिराघाट बोटक्लब येथे लहान व मोठ्या मूर्तींसाठी दोन कृत्रिम तलाव उभारले आहेत. उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळ नगरसेवक सुरेश जाधव, माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांनी १० वर्षांपूर्वी कृत्रिम तलावाची निर्मिती केली. तसेच कांबा गावाजवळ शहरातील गणपर्ती विजर्सन घाट बनवून उल्हास नदी किनारी रस्ता बनवला आहे. (प्रतिनिधी)