शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नाटकांना गर्दी असेल तर ते प्रयोग चांगले रंगतात - रवी पटवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 4:39 PM

नाटकांचे प्रयोग किती होतात यापेक्षा प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दादमुळे कलाकारांचा आनंद द्विगुणित होत असतो.

ठाणे : नाटकांचे प्रयोग किती होतात यापेक्षा प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दादमुळे कलाकारांचा आनंद द्विगुणित होत असतो. नाटकांना गर्दी असेल तर ते प्रयोग चांगले रंगतात, कारण त्यात प्रेक्षकांचा सहभाग असतो, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सह आयुक्त समाज कल्याण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रविवारी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे पटवर्धन यांची मुलाखत पार पडली.सुवर्णा जोशी यांनी मुलाखत घेतली. प्रेक्षकांनीही त्यांना प्रश्न विचारले. आपल्या नाट्य क्षेत्रातील आठवणी त्यांनी प्रेक्षकांसमोर कथन केल्या. चांगली नाटक ही चालतात पण ती कधी कधी खूप चालतात असेही नसते हे सांगताना ते म्हणाले की, मी 100 नाटक केलीत, बऱ्याच नाटकांचे 200, 500 असे प्रयोगही झालेक. ज्येष्ठाना तुम्ही काय सल्ला द्याल या प्रश्नाला उत्तर देताना पटवर्धन म्हणाले की, ज्येष्ठांनी ज्येष्ठ न राहता तरुण व्हावे आणि ते शक्य ही आहे. कधीही रिटायर्ड होऊ नये, आपल्याला आवडेल ते काम करावे. टीव्ही जास्त पाहू नये, टीव्ही माणसाला बसवून ठेवतो.शेवटपर्यंत काम करत राहा. मृत्यूची भीती न बाळगता त्याला जीवलग मित्र माना. शेवटी गडकरी यांच्या एकच प्याला नाटकतील स्वागत सादर केले, यावेळी उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्यांची दाद दिली. कार्यक्रमाला ज्ञानसाधना समाज कल्याण अधिकारी डी. ए. रासम, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रा. श्रीरंग कुडुक, ज्येष्ठ चित्रकार कुमुद डोके, कशिश पार्क ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थाचे बलराम नाईक उपस्थित होते.