शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे...! उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 2:46 PM

ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.

ठाणे : आज आम्ही एका अकादमीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. उद्या सर्व वृत्तपत्रांमध्ये हेडिंग असेल की, केतकर आणि उद्धव ठाकरे मोदीच्या प्रशिक्षण अकादमीला जावून आले. पण 'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे, अशी कोटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केली. 

ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी अकादमीसाठी विविध सुविधा देण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे या मागण्या पूर्ण करतीलच पण मी आज सांगतो या मागण्या पूर्ण झाल्या. ठाण्यातील मोदी अकादमी आणि आणि ती अकादमी वेगळी आहे. या अकादमीचा आम्हाला अभिमान आहे. या अकादमीसाठी जे काही करता येईल ते करू, असेही ठाकरे म्हणाले. 

या अकादमीने ऑलिंम्पिक मेडल मिळवावे. ते महाराष्ट्रासाठी, ठाण्यासाठी अभिमानाचे असेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

बॅक हँडचा प्रकार मला खेळात आणि राजकारणात जमलाच नाहीइथे काही जण आहेत. आता त्यांना कळले ते कसे मोठे झाले. सगळे माझ्याबरोबर खेळलेत. त्यामुळे त्यांना कळले की वाईट कसे खेळले जाते. मी त्यांना शिकवले नाही. हे सगळे माझ्यासाठी वेळ काढून यायचे. बऱ्याचदा शिकवायचा प्रयत्न करायचे पण मला बॅक हँड काही जमला नाही. खेळातच नाही, राजकारणातही जमला नसल्याची प्रांजळ कबुली ठाकरे यांनी दिली आणि सभागृहात एकच हशा पिकला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका