भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 22:42 IST2019-05-27T22:42:06+5:302019-05-27T22:42:26+5:30
शहरातील आसबिबी या परिसरात यंत्रमाग कारखान्याला आग लागली.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
भिवंडी - शहरातील आसबिबी या परिसरात यंत्रमाग कारखान्याला आग लागली. पावणे नऊच्या सुमारास ही आग लागल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सदर दुर्घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नाही. कल्याण-भिवंडी रोडवर हा यंत्रमाग कारखाना आहे. सविस्तर माहिती थोड्याच वेळात