शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील कचरा नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 3:54 AM

रेल्वे प्रशासनाने सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला

कल्याण : दादर-बडोदा या भूज एक्स्प्रेसमधील कचरा तापी नदीच्या पात्रात टाकला जात असल्याची तक्रार कल्याणमधील स्वच्छतादूत विजय भोसले (रा. भोसले चाळ, काटेमानिवली) यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली होती. त्याची दखल तत्परतेने घेत रेल्वे प्रशासनाने सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. या कारवाईचे पत्र रेल्वेने भोसले यांना पाठवले आहे. तक्रारीची दखल घेऊन तत्परतेने कारवाई केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे भोसले यांनी कौतुक केले.भोसले हे मे महिन्यात काही कामानिमित्त बडोदा येथे गेले होते. भूज एक्स्प्रेसने ते मार्गस्थ होत असताना तापी नदीत एक्स्प्रेसमध्ये जमा झालेला कचरा तेथील सफाई कर्मचा-यांकडून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत भोसले यांनी संबंधित कर्मचाºयांकडे विचारणा केली असता, असा कचरा आम्ही नेहमीच नदीत टाकतो, असे उद्धट उत्तर त्यांना दिले. दरम्यान, या प्रकाराची तक्रार भोसले यांनी गोयल यांच्याकडे १२ मे रोजी केली होती.याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने भोसले यांना नुकतेच पत्र पाठवले आहे. यात त्यांनी तक्रारीवर सफाईचे काम करणाºया कंत्राटदाराला दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेkalyanकल्याण