शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अल्पवयीन तरुणीला पळवणारा तरुण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM

कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून एका १५ वर्षीय तरुणीला पळवून नेणाऱ्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम वक्ते ...

कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून एका १५ वर्षीय तरुणीला पळवून नेणाऱ्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम वक्ते (वय २०) असे अटक आरोपीचे नाव आहे.

वक्ते हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो त्याच्या कल्याणमधील मावशीकडे शिक्षणासाठी आला होता. त्याची मावशी राहत असलेल्या परिसरातील एका १५ वर्षीय मुलीसोबत त्याचे प्रेम जडले होते. तो तिला घेऊन पळून गेला. मुलीच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. फेब्रुवारीत मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, पोलीस मुलीचा शोध घेण्यात कसूर करत असल्याने मुलीच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना मुलाचा शोध १४ जूनच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांचे विशेष पथक या तपासासाठी नेमण्यात आले. पोलीस अधिकारी सुरेश डांबरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल लोकेशन घेत वक्ते याला अटक करून तरुणीची सुटका केली आहे.

-----------