शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडमध्ये लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 5:28 PM

अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

ठाणे - मुंबईत कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर अग्निकांडाचे सत्र सुरूच आहे. आज दुपारी ३. १५ वाजताच्या सुमारास भिवंडीतील काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाउंड येथे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे 1 फायर वाहन व ठाणे अग्निशमन केंद्राचे  बाळकूम येथील 1 जंबो वॉटर टँकर, वागळे अग्निशमन केंद्राचे 1 फायर वाहन दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. मात्र, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे भिवंडी अग्निशमन केंद्रातून कळवण्यात आले.

टॅग्स :fireआगBhiwandiभिवंडी