माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन; कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 21:03 IST2020-12-09T21:03:16+5:302020-12-09T21:03:47+5:30

सावरा यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होता. 

Former Tribal Development Minister Vishnu Savar passes away; Kokilaben breathed his last at the hospital | माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन; कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन; कोकिळाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

जव्हार - माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

सावरा यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते, अखरे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान त्यांची रुग्णालयात प्राणज्योत माळवली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचे वाडा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.

Web Title: Former Tribal Development Minister Vishnu Savar passes away; Kokilaben breathed his last at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.