ठाण्यात कामगार रुग्णालयातील स्टोअर रूमला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 15:38 IST2018-11-05T15:37:46+5:302018-11-05T15:38:06+5:30

घटनास्थळी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर पोचले असून आता ही आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

A fire in the store room at Kamgar Hospital, Thane | ठाण्यात कामगार रुग्णालयातील स्टोअर रूमला आग 

ठाण्यात कामगार रुग्णालयातील स्टोअर रूमला आग 

ठाणे - ठाण्यातील कामगार रुग्णालयाच्या स्टोअर रुममध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वागळे इस्टेट भागात असलेल्या कामगार रुग्णालयामध्ये ही आग लागली. घटनास्थळी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर पोचले असून आता ही आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: A fire in the store room at Kamgar Hospital, Thane