शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 9:16 AM

भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. 

भिवंडी - भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.  ही आग विझविण्यासाठी भिवंडी , ठाणे , कल्याण , उल्हासनगर येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या मागविण्यात आल्या असून, अजूनही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत . सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे .

प्रेरणा कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एका केमिकल गोदामाला सुरुवातीला आग लागली असून ही आग भीषण असल्याने केमिकल गोदामाच्या बाजूला असलेल्या डांबर आणि रबरच्या गोदामाला देखील आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली त्याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भिवंडीत केमिकल गोदामे मोठ्या प्रमाणात असून, आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. मात्र या आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल विभाग अजूनही ठोस भूमिका घेत नसल्याने भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडी