शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अखेर रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी एनसी दाखल, न्यायालयाच्या परवानगीने पोलिस करणार तपास - पोलिस आयुक्तांची ग्वाही

By जितेंद्र कालेकर | Updated: April 5, 2023 22:31 IST

ठाणे : शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेला जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अखेर कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी ...

ठाणे: शिवसेना युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेला जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अखेर कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी दुपारी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल झाला आहे. न्यायालयाच्या परवानगीने पोलिस याप्रकरणी तपास करणार असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली होती. याप्रकरणी शिंदे यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यासाठी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दिला होता. प्रत्यक्षात, दुसरा दिवस उलटूनही याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाची हाक दिली. हा मोर्चा सुरु होण्यापूर्वीच याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर माहितीच्या आधारे जबाब नोंदवून पोलिस तपास करीत असल्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मोर्चा सुरु होण्यापूर्वीच रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसShiv Senaशिवसेना