शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी कंठीचा बोलबाला

By admin | Updated: September 4, 2016 03:11 IST

गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी वेगवेगळे दागिने खरेदी करताना काय घेऊ

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणेगणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी वेगवेगळे दागिने खरेदी करताना काय घेऊ अन् काय नको घेऊ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. दागिन्यांमधील वैविध्य डोळे दिपवून टाकणारे असले तरी ‘फॅन्सी कंठी’चा सर्वाधिक बोलबाला आहे. केवळ चांदीचेच दागिने नाहीत, तर सोन्याचा मुलामा दिलेले अस्सल सोन्यासारखे दिसणारे दागिने उपलब्ध आहेत. गणेशमूर्तीच्या गळ्यात, हातात, पायात सोनेरी रंगाने रंगवलेले दागिने असतात. मात्र, बाप्पाला सजवण्याचा भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे त्या दागिन्यांवर हे दागिने घातले जातात. सोनेचांदीच्या दागिन्यांबरोबर इमिटेशन ज्वेलरीमध्ये नवनवे प्रकार उपलब्ध आहेत. कंठीमध्ये मोदक कंठी, मोत्याची कंठी, श्रीमंत हार, फॅन्सी कंठी ६९९ ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. बाप्पाच्या उपरण्यांमध्ये डायमंड, मोती आणि गोल्डन उपरणे असे तीन प्रकार असून ते ३९९ रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मुकुटामध्ये यंदा नवीन प्रकार आले असून यात फेटा मुकुट, वेणी मुकुट, बालाजी मुकुट पाहायला मिळत आहे. ४९९ रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. सोंडपट्टीमध्ये मण्यांची, झालर व डायमंड हे तीन प्रकार असून ते ४९९ रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मूषकराज यंदा काळ्या रंगामध्ये आला आहे. २९९ ते दोन हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. भीकबाळी, कान, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दूर्वाचा (पान ३ वर)