शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी चित्रपटाच्या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:18 IST

निवडणुकीच्या कालावधीत मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ठाणे : निवडणुकीच्या कालावधीत मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी ठाणे शहरात चौकाचौकांत मोदी चित्रपट व नमो टीव्हीचे पोस्टर लावून जाहिरात करण्यात आली आहे.यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही ठाणे महापालिकेने पोस्टर लावण्यासाठी कशी परवानगी दिली, अशी विचारणा करून चौकशीअंती दोषींवर कारवाई होणार असल्याचे ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार म्हणाले.निवडणुकीच्या काळात या चित्रपटाची जाहिरात करणारे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे, त्यावर निवडणूक यंत्रणेकडून काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारीही आल्याचे पवार यांनी सांगितले.>खुलासा मागितलाया तक्रारींची निवडणूक यंत्रणेने दखल घेतली असून कारवाईसाठी महापालिकेकडून खुलासा मागितला आहे. शहरात पोस्टर लावण्यासह जाहिरात करण्यासाठी महापालिका परवानगी देते. त्यांनी अशी परवानगी कोणाला दिली आहे. शहरात ठिकठिकाणी कोणी या चित्रपटाचे जाहिरातीच्या दृष्टीने पोस्टर, बॅनर लावले आहेत, यासंदर्भात चौकशी सुरू असून महापालिकेलादेखील विचारणा केली आहे. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांसह संबंधित जाहिरात लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाPM Narendra Modi Biopicपी. एम. नरेंद्र मोदी