शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-पुणे एसटी अखेर झाली सुरू

By admin | Updated: May 16, 2017 00:13 IST

लोकमत’ आणि मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे विठ्ठलवाडी-डोंबिवली-स्वारगेट एसटी बस सोमवारपासून सुरू झाली. विठ्ठलवाडी आगारातून सुटलेली ही बस सकाळी

डोंबिवली : ‘लोकमत’ आणि मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे विठ्ठलवाडी-डोंबिवली-स्वारगेट एसटी बस सोमवारपासून सुरू झाली. विठ्ठलवाडी आगारातून सुटलेली ही बस सकाळी ७ वाजता पूर्वेतील बाजीप्रभू चौकात येताच ज्येष्ठ नागरिकांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. या वेळी महिलांनी हिरवा झेंडा दाखवून बस सोडली. याप्रसंगी बसचालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ पुरवणीतील ‘आॅन दी स्पॉट’ या सदराद्वारे प्रवाशांच्या डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सुरू करण्याच्या मागणीवर प्रकाश टाकला होता. मनसेने ही मागणी उचलून धरत एसटीचे ठाणे विभागाचे जिल्हा नियंत्रक अविनाश पाटील यांची भेट घेतली. तेव्हा पाटील यांनी डोंबिवली-पुणे बस सोमवारपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. तशी ती सुटली. या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, महिला आघाडीच्या सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील, मनाली पेडणेकर, रवींद्र गरुड, निखिल वायकोडे, दीपक शिंदे, राहुल चितळे, साई प्रसाद जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. विठ्ठलवाडी- डोंबिवली- स्वारगेट अशी ही बस दररोज सकाळी ७ वाजता बाजीप्रभू चौकातून सुटेल. डोंबिवली-पुणे बसचे भाडे प्रतिप्रवासी १६५ रुपये आहे. ती एमआयडीसी स्थानक-पनवेल-खोपोली-लोणावळा-चिंचवड-स्वारगेट अशी धावणार आहे. स्वारगेटहून-विठ्ठलवाडीकरिता ही बस दुपारी ४ वाजता सुटेल.