शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

वृत्तपत्रविक्रेतीच्या स्टॉलवर कारवाई, नौपाडा प्रभाग समितीला पडला परिपत्रकाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 4:32 AM

काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली.

ठाणे - काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्र ी करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली.मुंबईच्या धर्तीवर काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रकाद्वारे वर्तमानपत्रविक्रेत्यांना फेरीवाल्यांमधून वगळून सुरक्षित केले होते. मात्र, खराडे यांच्या स्टॉलवर कारवाई झाल्यामुळे वर्तमानपत्रविक्रेत्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्तमानपत्रविक्रेत्यांवर कारवाई झाल्याचे कळताच ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रविक्रेत्या महिलेची भेट घेतली. तसेच नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वर्तमानपत्रविक्रेत्यांची बाजू मांडली. त्यानंतर, गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खराडे यांना स्टॉल लावण्याची परवानगी दिली. यावेळी अभियानाचे अनुपकुमार प्रजापती व मिलिंद महाजन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाnewsबातम्या