शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर कल्याणमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:19 IST

भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कल्याण: भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कल्याणमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोश केला.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात आला. कल्याणमध्ये देखील भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष करण्यासाठी जमले. यावेळी पोलिसांनी मज्जाव केल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालत पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. 

दरम्यान काही अतिउत्साही पदाधिकारी,  महिला पदाधिकारी चक्क चपला घालून चौथऱ्यावर हजेरी लावत घोषणाबाजी केली. अतिउत्साहि कार्यकर्त्यांच्या वर्तणुकिमुळे  शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर जमावबंदीची नोटीस देऊनही जल्लोष करणाऱ्या माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले  होते.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा