कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 04:23 PM2019-07-26T16:23:59+5:302019-07-26T16:27:49+5:30

भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Dengue kills youth in kalyan | कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. शुभम अर्जुन शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. 

कल्याण - कल्याणमधील शुभम अर्जुन शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा डेंग्यूनेमृत्यू झाला आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेकडील गणेश नगर परिसरात राहत होता. मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. डेंग्यूने शुभमचा मृत्यू झाल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Dengue kills youth in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.