शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

बंजारा समाजाचे आरक्षणासाठी डफडी बजाओ आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 1:37 AM

राज्य शासनाचे वेधले लक्ष,सरकारदरबारी अनेक पाठपुरावा करूनही बंजारा आरक्षण किंवा क्रिमिलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार आदी प्रश्न सोडविले जात नाही, असा आरोप करून त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सांगितले. 

ठाणे : भटक्या-विमुक्तांसह बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया बंजारा संघाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडी बजाओ आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले.शहरातील शासकीय विश्रमगृहाजवळ पार पडलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकत्र्याना मार्गदर्शन करतेवेळी राठोड यांनी सरकारदरबारी अनेक पाठपुरावा करूनही बंजारा आरक्षण किंवा क्रिमिलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार आदी प्रश्न सोडविले जात नाही, असा आरोप करून त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सांगितले.

या आंदोलनात भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अप्पा भालेराव, अमित साळुंखे, रामदास राठोड, जनाबेन राठोड, मीना राठोड, लाला चव्हाण, रवी राठोड, रमेश राठोड, हरी चव्हाण, लक्ष्मण राठोड, पुरीण राठोड, सुंदरभाई, अशोक पवार, शंकर राठोड, गोपाळ पवार आदी कार्यकर्ते सहभागी  झाले होते.