शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ठाणेकरांना घडलं बछड्याचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:35 IST

ठाणेकरांनी काढले बछड्यासोबत फोटो

- विशाल हळदे ठाणे: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ठाणेकरांना आज बछड्याचं दर्शन घडलं. येऊरमधील मुख्य रस्त्यावर सकाळी अनेकांना बछडा पाहायला मिळाला. यानंतर मॉर्निंग वॉक करत असलेल्या काहींनी वन विभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यावर अनेकांनी बछड्यासोबत फोटो काढले. काहींनी तर बछड्यासोबत खेळण्याचादेखील आनंद लुटला.आज येऊरच्या मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एअर फोर्स बेसजवळ काहींना बिबट्याच्या डरकाळीसारखा आवाज आला. याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. तेव्हा दगडाच्या आडोशाला २ दिवसांपूर्वी जन्मलेलं बिबट्याचा बछडा जीवाच्या आकांतानं ओरडताना दिसला. बछड्याची आई जवळपास असेल म्हणून सुरुवातीला अनेकांनी त्याच्या जवळ जाणं टाळलं. मात्र आजूबाजूला कोणीच नसल्याची खात्री पटल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्याला अलगद उचललं. यानंतर बछडा शांतपणे खेळू लागला. यानंतर ठाणेकरदेखील बछड्यासोबत खेळू लागले. बछडा नुकताच जन्माला आल्यानं त्याला स्वत:च्या पायावर उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे वन विभागानं त्याला बोरिवलीत नॅशनल पार्कमध्ये असलेल्या रुग्णालयात दाखल केलं.  

टॅग्स :leopardबिबट्या