शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

अतिक्रमणांवर पालिकेचा पुन्हा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:43 AM

ठाणे महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार उथळसर प्रभाग समिती अंतर्गत दोन दिवसापासून या भागात रस्ते, फुटपाथ अडविणाºया फेरीवाले आणि अतिक्रमण करणाºयांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.सोमवारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. रस्ते, फुटपाथ पादचाºयांसाठी मोकळे करा अशा सुचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत अधिकाºयांना केल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून या भागात कारवाई सुरू झाली आहे. सरस्वती स्कूल जवळील हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच महापालिका सर्कल, सरोवर दर्शन येथील रस्त्यावर फुल विक्री करणाºया विक्रेत्यांचेही सामान जप्त करून येथील फेरीवाले हटविण्यात आले. या कारवाईत ८ हातगाड्या, २ स्टॉल्स, ३ टेबल, ४ खुर्च्या जप्त करण्यात आले. तर ४ स्टॉल तोडले. तसेच मंगळवारीदेखील ती सुरुच होती. सकाळी ११ वाजल्यापासून अतिक्रमण विभागामार्फत फ्लॉवर व्हॅली ते नितिन कंपनी सेवा रस्त्या लगत अनधिकृत गॅरेज, वाढीव बांधकामांवर हातोडा टाकण्यात आल्याची माहिती पाटोळे यांनी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका