शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२११ रुग्णांची वाढ; ४६ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 9:00 PM

अंबरनाथ शहरात २५१ रुग्ण सापडले आहे. तर, पाच मृत्यू झाले. या शहरात आता १७ हजार १२१ बाधितांसह मृतांची संख्या ३५६ आहे.

 ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार २११ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४६ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख ५० हजार ५८७ झाली असून सात हजार २७८ मृतांची नोंद झाली आहे.  

ठाणे शहरातही आज तब्बल एक हजार ५४ रुग्ण सापडले असून या शहरात आतापर्यंत एक लाख १४ हजार ९३१ रुग्ण नोंदले आहेत. आज दहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ६१३ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला आज एक हजार ३२६ रुग्ण आढळून आले असून १० मृत्यू आहे. या शहरात आता एक लाख १६ हजार  ३७६ बाधीत असून एक हजार ३८५ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरला १२४ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले. या शहरात १८ हजार २८६  आठ बाधीत असून मृत्यू संख्या ४११ नोंदली आहे. भिवंडीला ६२ रुग्ण सापडला असून तीन मृत्यू आहेत. येथे नऊ हजार ४६६ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ४१९ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता ४१ हजार ३७४ बाधितांसह ९८३ मृतांची संख्या आहे.  अंबरनाथ शहरात २५१ रुग्ण सापडले आहे. तर, पाच मृत्यू झाले. या शहरात आता १७ हजार १२१ बाधितांसह मृतांची संख्या ३५६ आहे. बदलापूरला १७९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १७ हजार ७३० असून एक मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या १५८ झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २५२ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २५ हजार २६८ बाधीत झाले असून मृत्यू ६६२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस