शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

CoronaVirus News in Kalyan Dombivali : डोंबिवलीतील चोवीस तबलिगी गेले दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:30 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : तबलिगींनी १२ मार्चनंतर दिल्ली सोडली होती. त्यानंतर ते ३१ मार्चदरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेले होते. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

डोंबिवली : धर्मप्रचारासाठी महिनाभरापूर्वी दिल्लीहून डोंबिवलीत आलेल्या २४ तबलिगींना आयसोलेशननंतर सोमवारी सायंकाळी शेलार नाका येथून बसमधून दिल्ली येथे रवाना करण्यात आले. तर, आणखी एका तबलिगी नागरिकाला मुंबईत पाठविल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त सुनील जोशी यांनी दिली.तबलिगींनी १२ मार्चनंतर दिल्ली सोडली होती. त्यानंतर ते ३१ मार्चदरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेले होते. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे खबरदारी म्हणून १ ते १४ एप्रिलदरम्यान भिवंडीतील टाटा अमंत्रा इमारतीत क्वारंटाइन केले होते. त्याची मुदत संपल्यानंतर त्यांना डोंबिवलीत १६ ते ३० एप्रिलपर्यंत डोंबिवलीत आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले होते. अखेर, सोमवारी त्यांना विशेष बसने दिल्लीला पाठविण्यात आले. महापालिका आयुक्त, प्रशासन व पोलिसांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली