शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 10:53 PM

महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांचा एक हजाराचा आकडा पार होऊन शहरात 1021 इतकी संख्या झाली आहे . तर बळींची संख्या देखील रोज वाढत असून आज आणखी 4 जणांचा मृत्यू झालेला असून एकूण मृतांची संख्या 59 वर पोहचली आहे . 

महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत . मीरारोड भागातील 15 तर भाईंदर भागातील 31 रुग्ण आहेत .  अजून 319 जणांचा कोरोना चाचणी अहवाल यायचा बाकी आहे . दिवस भरात 18 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634 इतकी झाली आहे . त्यामुळे शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 328 इतके आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर