शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ओंडके टाकून केले गावातील रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:06 PM

कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आता गांवकर्यांकडून अशी खबरदारीची उपाययोजना हाती घेतली जात आहे.

ठाणे :  कोरोनाच्या विषाणुचा गावात संसर्ग होऊ नये म्हणून मुरबाड तालुक्यात 'कीसल ' या गावातून जाणार्‍या तिन्ही रस्त्यांवर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडांचे ओंडके टाकून रस्तेच बंद केले आहेत. त्यामुळे अन्य गावातील वाहने गावातून जाणार नाही आणि संभाव्य कोरोना विषाणूंचा संसर्ग प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल ,  ही उपाययोजना ठाणे जिल्ह्यातील गांवामध्ये  सीमा बंदीच्या पाश्वभूमीवर गांवकर्यांकडून राबविण्यात येत आहे.या प्रमाणेच मुरबाडच्या धारगांव, पारगांव, साखरे, सायले, रोठेपाडा आदी गावातील रस्ते अन्य गावातील ग्रामस्त, मोटरसाायकल ,  वाहणे आदीं करीता बंद केलेेेले आहेत,  असेे या परिसरातील  अंगणवाडी कार्यकर्ते भगवान दवणेे यांनी सांगितले.  किसल गावात गावबंदी केल्यामुळे शेजारच्या गावातही गावबंदी चालु  केली आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातच गावबंदी होण्याची शक्यता आहे. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आता गांवकर्यांकडून अशी खबरदारीची उपाययोजना हाती घेतली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस